Indapur, India
Unnamed Road, Malwadi
N/A
संपूर्ण इंदापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी इंदापूर नगरपरिषद इंदापूर यांचेकडून ही योजना राबविण्यात आलेली आहे. माळवाडी ते इंदापूर सुमारे ४ किमी अंतर असून हे पाणी पाईपलाईन द्वारे जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते व शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा इंदापूर शहरातील नागरिकांना केला जातो.
like
Deli
The best companies in the category 'Deli'